Ad will apear here
Next
मैत्री म्हणजे...


मैत्री म्हणजे दोन क्षण आनंदात रमण्याचे
आणि चार क्षण दुःख वाटून घ्यायचे.
मैत्री म्हणजे एक धागा एकमेकांना जोडणारा,
शेवटपर्यंत आधार देणारा.
मैत्री म्हणजे असं नातं,
मोरपंखी स्वप्नासारखं...
मैत्री म्हणजे असा जिव्हाळा,
जसे नांदले कृष्ण-सुदामा..
Happy Friendship Day!
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OXRSCP
Similar Posts
विद्यार्थ्यांनी जोडले ‘अभिनव’ बंध पुणे : येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीमधील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातील विद्यार्थ्यांनी नुकताच झालेला फ्रेंडशिप डे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. या विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी मैत्रीचे आणि प्रेमाचे बंध जोडत एक नवी सुरुवात करत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
मोदी २.० : ठाम निर्णयक्षमतेचा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी हा एक ‘ब्रँड’ आहे. ठाम निर्णयक्षमता हा या ‘ब्रँड’चा महत्त्वाचा पैलू आहे. हा पैलू लोकांना अधिक भावल्यानेच त्यांनी मोदींना पुन्हा संधी दिली आहे.
‘लोकांची पावले साहित्याकडे वळविण्याचे काम ग्रामीण साहित्य संमेलने करतात’ कोट : ‘साहित्य संमेलने केवळ साहित्यापुरतीच मर्यादित नसतात, तर संस्कृतीशीही निगडित असतात. संस्कृती लोकांसमोर आणण्याचे काम ही संमेलने करतात. पुस्तके आणि साहित्याचे विविध प्रकार ग्रामीण भागातील नागरिक आणि मुलांपर्यंत संमेलनाच्या माध्यमातून पोहोचतात. त्यामुळेच साहित्याकडे पावले वळवण्याचे आणि लोकांमधून आस्वादक घडविण्याचे काम संमेलने करतात
चाकरमान्यांनो, ‘येवा कोकण आपलाच आसा...’ चाकरमान्यांनो, ‘येवा कोकण आपलाच आसा...’ यायलाच हवं तुम्हाला... गणपती काय आपल्या घरी कायमच असतो हो.... पण त्याचा उत्सव वर्षातून एकदाच होतो आणि तोसुद्धा किती मोठा! नाही आलात तर त्याला काय वाटेल? जीव काय, आज आहे उद्या नाही... त्याची कशाला काळजी करायची! आपण आहोत, तोपर्यंत मजेत जगायचं! सारं काही त्या गणपतीला माहिती आहेच

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language